नरवीर नावजी बलकवडे पुरस्कार - छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाने जिंकून घेतलेला सिंहगड तानाजी मालुसरेंसारखा पराक्रम गाजवून आषाढ शुद्ध अष्टमी दि. १ जुलै १६९३ या दिवशी सरदार नावजी बलकवडे यांनी पुन्हा जिंकून घेतला.
पुढे वाचा