हिंदवी स्वराज्या स्थापनेत पहिल्याच मोठ्या आक्रमणात हौतात्म्य पत्करलेले वीर बाजी पासलकर यांचे स्मरणार्थ वीर बाजी पासलकर स्मारकात मंडळाकडून दिला जाणारा पुरस्कार यंदा १९७१ च्या भारत पाक युद्धाचे महान हिरो वीरचक्र विजेते एअर कमाडोर अशोक शिंदे (निवृत्त, Vrc VM & MGS) यांना मेजर जनरल विजय पवार (निवृत्त, AVSM, VSM) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
पुढे वाचा