मागील २५ वर्षे मंडळातर्फे रायगड गडारोहण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी एकूण ६ वयोगटातील सुमारे २५० स्त्री आणि पुरुष स्पर्धाकांनी भाग घेतला होता. प्रत्येक गटातील प्रथम ५ स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात आली.
पुढे वाचा