@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ राजमाता जिजाऊ पुरस्कार

राजमाता जिजाऊ पुरस्कार

राजमाता जिजाऊ पुरस्कार - हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात शिवरायांच्या आई जिजाऊ यांची भूमिका फार मोलाची होती. त्यांचा त्याग आणि कणखरपणा याचे दीर्घकालिन परिणाम झाले. त्यांच्या स्मरणार्थ वीर बाजी पासलकर स्मारकात मंडळाकडून दिला जाणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार यंदा श्रीमती नलिनीताई बलकवडे यांना ज्येष्ठ उद्योजिका श्रीमती स्मिताताई घैसास यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) श्री. विठ्ठलराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री. जगन्नाथ लडकत, ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात आणि नलिनीताईंचे चिरंजीव डॉ. निलेश बलकवडे उपस्थित होते.